वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण -2024-2025

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण -2024-2025....

वरिष्ठ वेतन श्रेणी

 वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण -2024-2025...

✴️वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण पात्रता निकष /अटी खालील प्रमाणे आहेत.

                 वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणास नोंदणी करण्यासाठी उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

1) 12 वर्षाची अहर्थकारिसेवा.
2) या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
3)
अ ) त्याने तिने विभागाने विहित केलेल्या किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा विभागाने विहित केलेली किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी पन्नास तासांचे ऑनलाईन सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
ब ) शासन विहित करतील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने तिने पूर्ण केली असलेली पाहिजे अथवा युवाघाने विहित केलेले किमान दहा दिवसाचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

 💠वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२४-२०२५ परिपत्र डाऊनलोड करा:- 





✴️निवड  श्रेणी प्रशिक्षण पात्रता निकष /अटी खालील प्रमाणे आहेत.

                  निवड श्रेणी प्रशिक्षणास नोंदणी करण्यासाठी उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

1) 24 24 वर्षाची अर्हतकारी सेवा.
2)----------
 अ ) त्याने तिन्ही विभागाने विहित केलेली किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी 50 तासांचे ऑनलाईन सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

ब ) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

क )---------
१) प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षित पदवीधरांची अहर्ता मिळवली पाहिजे.
२) प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अहर्ता प्राप्त केली असली पाहिजे.
३) माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित अ पदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षक अहर्ता प्राप्त केलेली पाहिजे.

No comments:

Post a Comment

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने...

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... प्रकल्पाची व्याख्या:            प्...