सुधारित संच मान्यता शासन निर्णय :-
केंद्र शासनाच्या बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 च्या धरतीवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011 तयार करण्यात आलेले आहेत सदर नियम संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू असतील सदर नियमातील कलम १(m) नुसार नजीकची शाळा म्हणजे."neighborhood schools means a school in respect of children in class 1-5 a schools shall be established as far as possible within a distance of 1km of the neighborhood and has a minimum of 20children in the age willing for enrollment in the age group of 06to11 year available and willing enrolled in that schools and in class 6to8,a schools shall be established as far as possible within a distance of 3 km of the neighborhood and which has less than 20 children in class 5th of feeding primary schools taken together, available and Willing for enrollment in that schools. " राज्यातील वय वर्ष 06ते 14 वयोगटातील जात वर्ग लिंग मर्यादा ओलांडून सर्व बालकांना मोफत शिक्षण मिळावे या हेतूने उपरोक्त नियम तयार करण्यात आलेला आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्रार्थमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील बालकांचा मोफत व सक्तीचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या ( स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विविध करण्यासाठी संदर्भातील क्रमांक एक नवे शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि.28/08/2015 निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये दि. 08/01/2016 दि. 02/07/2016 आणि दि. 01/01/2018 च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. तथापि सदर शासन निर्णया नवे करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तथापि सदर शासन निर्णय करण्यात येणाऱ्या पदोन्नतीच्या प्रचलित निकषांमध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
✴️ 15 मार्च 2024 शासन निर्णय पहा :- Click Here
✴️ महत्त्वाचे परिपत्रक दिनांक 11 ऑक्टोबर 2024 पहा :-Click Here
💠 Watch this video💠
✴️ महत्त्वाचे वाचा :-
बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या ( स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित इत्यादी सर्व ) नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि निकशात सुधारणा करणे बाबत.
✴️ शासन निर्णय 01 जानेवारी 2018 पहा :- Click Here
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:
Post a Comment