सुस्वागतम...सुस्वागतम... सुस्वागतम...

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण धोरण

महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलबजावणी बाबत खुलासा...


                      राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांची परीक्षा पद्धती स्वीकारली आहे.

                       महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक बंधू भगिनींनी अतिशय कमी माहिती उपलब्ध असताना सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाबाबत शासनाची भूमिका समजून घेतली त्याबद्दल आभार.

                          राज्यातील सुजाण पालक यांचा सहभाग व शिक्षक बंधू भगिनी सकारात्मक प्रयत्नांची भूमिका या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रगतशील महाराष्ट्र करण्यात येईल.

                          तथापि माहिती पूर्ण न मिळाल्यामुळे काही समज गैरसमज निर्माण झाले त्यासाठी हा खुलासा करण्यात येत आहे.


1) राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बनविलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रमा आराखडा ( शालेय शिक्षण ) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ( पायाभूत स्तर ) यांच्या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आली आहेत यामध्ये आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.


✴️ राज्य अभ्यासक्रम आराखडा  पायाभूत स्तर :-CLICK HERE


✴️ राज्य अभ्यासक्रम आराखडा शैक्षणिक शिक्षण2024:-CLICK HERE

2) महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत बनवताना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बालभारती तज्ञ समितीमार्फत अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत आहेत.


𝐄- 𝐁𝐚𝐥𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐁𝐨𝐨𝐤 :- CLICK HERE


3) राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी भक्कमपट्टीवर आधारित परीक्षा पद्धती न ठेवता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मूल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पद्धतीने आणून आणि पद्धतीप्रमाणे सर्व कष्ट प्रकारचे मूल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पद्धती सांगून आणि त्यातही आवश्यक ते बदल सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.


4)राष्ट्रीय शिक्षण धोरण – 2020 चे स्ा स्स्िकार करुन महाराष्ट्राने शदनांक 24 जून 2022 रोजी चे स्ा

िासन शनणगय शनर्गशमत के ला आहे. त्यानंतर तज्ज्ञ सशमत्यांच्या मदतीने राज्यातील िैक्षशणक

पाश्िगभूमी ि राज्याच्या र्रजा शिचे स्ारात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखड्ांचे स्ी शनर्ममती करण्यात

आली आहे. तसेचे स् पायाभूत स्तर अभ्यासक्रम / पाठ्यक्रम शनर्ममती करण्यात आली.

 सिग मसुदे SCERT च्या संके तस्र्थळािर ठेिून जनतेच्या प्रशतशक्रया घेण्यात आल्या ि

त्यानुसार दोन्ही आराखडा मसुदे अंशतम करण्यात आले ि त्यास राज्यस्तरीय सुकाणू सशमतीचे स्ी

मान्यता शद. 09.09.2024 शमळाली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तराचे स्ा आक्षेप ि

सूचे स्नांसाठीचे स्ा कालािधी शद. 20/10/2023 ते शद. 04/11/2023 ठेिण्यात आला. यासाठी एकू ण

2843 प्रशतशक्रया आल्या होत्या. पायाभूत शिक्षण अभ्यासक्रमचे स्ा आक्षेप ि सूचे स्नांसाठीचे स्ा कालािधी

शद.17/02/2024 ते शद. 03/03/2024 ठेिण्यात आला. यासाठी एकू ण 275 प्रशतशक्रया आल्या

होत्या. राज्य अभ्यासक्रम आराखडा िालेय शिक्षण साठी आक्षेप ि सूचे स्नांसाठीचे स्ा कालािधी

शद.23/05/2024 ते शद. 03/06/2024 ठेिण्यात आला. यासाठी एकू ण 3606 प्रशतशक्रया आल्या.







✴️ परिपत्रक पहा:-Click here




No comments:

Post a Comment

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने...

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... प्रकल्पाची व्याख्या:            प्...