विनाअनुदानित शाळा शासन निर्णय व परिपत्रके...
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करणे बाबत शासन निर्णय.
शासन निर्णय:-
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील खालील प्रवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह 100% नामनिर्देशाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
1) कनिष्ठ लिपिक
2) प्रवेक्षक व ग्रंथपाल
3) प्रयोगशाळा सहाय्यक
शासन निर्णय डाऊनलोड करा

No comments:
Post a Comment