शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2025-26 MAHAJYOTI योजना...
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील...
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्वपरीक्षणाकरिता इतर मागास प्रवर्ग, मुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सण -2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्वतयारी साठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
✴️ प्रशिक्षणाचा कालावधी चार महिने.
💠 योजनेच्या लाभासाठी पात्रता निवड प्रक्रिया :-
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2. अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत विद्यार्थ्यांचे वय 40 वर्षे पेक्षा जास्त असू नये.
3. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्ग युक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
4. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन क्र. संकीर्ण २०१८/प्र. क्र. ३९७/टीनटी -१दि. 7 फेब्रुवारी 2019 शासन शुद्धिपत्रक 25 फेब्रुवारी 2019, 16 मे 2019, 12 जून 2019, तसेच शासनाचे वेळोवेळी आदेशानुसार उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रेक्षण योजने करिता पात्र राहील.
5. TET/CTET Peper- ¡/¡¡ बीडमध्ये प्राप्त झालेल्या गुणांकनांच्या आधारे मेरीट द्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येईल.
6. वर्गवारी नुसार जागावाटप व शैक्षणिक अहर्ता खालील प्रमाणे.
7. निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
💠 प्रशिक्षणाचे स्वरूप :-
1. विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन स्वरूपा देण्यात येईल.
2. सदर प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा असेल.
💠 आरक्षण:-
सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-
1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30 टक्के जागा आरक्षित आहेत.
2. दिव्यांगा करिता पाच टक्के जागा आरक्षित आहेत.
3. अनाथांसाठी एक टक्का जागा आरक्षित आहेत.
💠 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
1. आधार कार्ड
2. रहिवासी दाखला.
3. जातीचे प्रमाणपत्र
4. वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
5. प्राथमिक इयत्ता बारावी गुणपत्रिका
6. पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रिका
7. बी ए डी एड बीएड बीए बीएड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिका प्रमाणपत्र.
8. टीईटी व सी टी टी उत्तीर्ण झाल्याचा निकाल गुणपत्रिका
9. दिव्यांगाचे प्रमाणपत्र
10. अनाथ असल्यास दाखला
💠 अर्ज कसा करावा:-
💠 परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा :-Click Here



No comments:
Post a Comment