शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...
शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...
✴️सन -2025 च्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्र घोषित करणे बाबत परिपत्रक परिपत्रक. 05.03.2025
अंतर जिल्हा बदली अपडेट 2024-2025
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक 18.06.2024 रोजींच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2024-2025 च्या बदल्या विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी जिल्हातर्गत शिक्षक बदल्यांची वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच आंतरजिल्हा बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आली आहे.'शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...'
🄽🄴🅆 🅄🄿🄳🄰🅃🄴-----𝟮𝟬𝟮𝟱-𝟮𝟬𝟮𝟰
28 मार्च 2025 जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली बाबत शासन परिपत्रक :-
✴️ जिल्हातर्गत बदली:-
1) परिपत्रकानुसार ज्या शिक्षकांना 30 जून 2025 पर्यंत वयाची 53 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना सवर्ग एक चा लाभ मिळणार आहे ( हा नियम फक्त 53 वर्षावरील वयोगटा करता लागू आहे.)
2) ज्या शाळा पूर्वी अवघड क्षेत्रात होत्या परंतु 2022 च्या यादीनुसार त्या सोप्या क्षेत्रात आल्या त्यांना या बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्राचा म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा लाभ मिळणार आहे.
3) जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी जिल्हा परिषदेने सर्व प्रकारच्या पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.
4) पुढील बदली वर्षात म्हणजे 2025 26 या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्ती होणाऱ्या शिक्षकांनी बदली मागितली असल्यास त्यांची बदली सवर्ग एक मधून करण्यात येईल.
✴️ आंतरजिल्हा बदली :-
1) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट अंतर जिल्हा बदली प्रक्रिया 2024 25 करता शितल करण्यात येत आहे.
2) संचमान्यतेनुसार बदली पोर्टल वर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात.
दिनांक 28/ 03 /2025 ची परिपत्रक डाऊनलोड करा.Click Here
शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...
𝗡𝗲𝘄 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲:-
![]() |
| जिल्हा अंतर्गत बदली |
शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...
दुर्गम / अवघड क्षेत्रातील शाळांची यादी पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🙏 आपली शाळा दुर्गम / अवघड क्षेत्रात आहे किंवा नाही कशी शोधाल?
✴️ प्रथम बदली पोर्टलला लॉगिन करा.
✴️ त्यानंतर Difficult Arear या टॅबलेट टच करा.
✴️ त्यानंतर Search बॉक्स मध्ये आपल्या शाळेचे नाव टाकून 🔍 चिन्हाला टच करा.
✴️ तुमच्या शाळेचे नाव अवघड क्षेत्रात 2022 आणि 2025 नुसार आहे किंवा नाही?हे दिसेल. ''शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...''
𝕆𝕥𝕥 𝕡𝕠𝕣𝕥𝕒𝕝 -𝕆𝕟𝕝𝕚𝕟𝕖 ℙ𝕠𝕣𝕥𝕒𝕝 link
आंतरजिल्हा बदली अपडेट 2024-2025
आंतरजिल्हा बदलीसाठी चे सुधारित धोरण शासनाच्या शासनाच्या दि. 23.05.2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहे. सदर शासन निर्णय आतील तरतुदीनुसार ऑनलाइन अंतर जिल्हा बदली सण 2024-2025 राबविण्याकरिता खालील प्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.
✴️ शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्यावत करणे.दि:-10 मार्च.
✴️ जिल्हा परिषद यांची बिंदू नामावली आत्तापासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावली व रिक्त पदांची माहिती अपलोड करणे.
✴️ शिक्षकांना ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा देणे दिनांक :-14मार्च ते 20 मार्च.
https://aplishalamrathishala.blogspot.com/?m=1
✴️ अर्जाची पडताळणी करणे.दि :- 21मार्च ते 25 मार्च.
✴️ न्यायालयीन प्रकरणी / विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे. दि :- 26 मार्च ते 27 मार्च.
✴️ आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे. दि :- 28 मार्च ते 6 एप्रिल
शिक्षक बदली वेळापत्रक पीडीएफ डाउनलोड करा.
🔍




No comments:
Post a Comment