सुस्वागतम...सुस्वागतम... सुस्वागतम...

Udise Pluse -2024-2025 माहिती अपडेट करणे| शाळा सर्टिफाइड करणे. |

Udise Pluse -2024-2025 माहिती अपडेट करणे| शाळा सर्टिफाइड करणे.|

यु-डायस प्लस

Udise Pluse -2024-2025 माहिती अपडेट करणे| शाळा सर्टिफाइड करणे.|




           शैक्षणिक वर्ष 2024 - 2025 मध्ये UDISC Pluse प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. Uides +ऑनलाइन प्रणाली मध्ये शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहितीनोंद विण्यात यावी.



New Updae:-

                               सण २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणाली मध्ये शाळा विद्यार्थी व शिक्षक या पोर्टल वरती शाळांची माहिती अंतिम करणे बाबत.

 ✴️अधिक वाचण्यासाठी क्लिक करा :- CLICK HERE


✴️यू-डायस प्लस वरील शाळांची माहिती पूर्ण करणे बाबत शासन परिपत्रक दि. 17 मार्च 2025 :-CLICK HERE


__________________________________________________________________________________________________________________________

New Update :-
                           यु-डायस प्लस प्रणाली मध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने दि. 13/02/2025 पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ नोंदणी करण्यासाठी करण्यात यावे यानंतर केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यास मुदतवाढ देता येणार नाही.

 ✴️यु डायस मध्ये विद्यार्थी माहिती भरणे संदर्भात परिपत्रक दि. 12 फेब्रुवारी 2025 :- CLICK HERE

__________________________________________________________________________________________________________________________

New Update:-

                           सन दोन हजार चोवीस पंचवीस प्लस प्रणाली मध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे बाबत. शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये दि. 06/09/2024 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 या वेळात जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्राम वर मनपाचे  MIS Coonrdinatar यांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

✴️ कार्यशाळा आयोजनाबाबत परिपत्रक :- CLICK HERE


New Update:- 

                  इयत्ता पहिलीतील विद्यार्थी ऍड करण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या बाबत शैक्षणिक वर्षे 24 25 मधील इयत्ता पहिलीतील दाखल झालेल्या मुलांची यु डायस विद्यार्थी डाटाबेस प्रणाली मधील माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लिंक ला टच करून माहिती भरावी.

 🌍Udiae plus students model :- CLICK HERE

__________________________________________________________________________________________________________________________


New Update:-
                           दि. 28/06/2024 रोजीच्या यु-डायस प्रणाली मधील अहवालानुसार राज्यांमध्ये 23,47,386 एवढे विद्यार्थी ड्रॉ बॉक्स मधून शाळेमध्ये इम्पोर्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे यावर्षी यु-डायस प्लस मध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंतच्या वर्गामध्ये न्यू इंट्री करता येणार नाही विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन पद्धतीने माहिती ट्रान्सफर करून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश नोंदवता येईल.
                   शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिल्या असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने एन्ट्री न करता ड्रॉप बॉक्स मधून विद्यार्थ्यांची माहिती त्वरित इम्पोर्ट करणे. आवश्यक आहे तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ड्रॉबॅक्स मधील ऍक्टिव्ह फोर इम्पोर्ट स्टुडंट्स असलेले विद्यार्थी तात्काळ इम्पोर्ट करण्याच्या सूचना आपल्या स्तरावून देण्यात याव्यात जेणेकरून ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थ्यांची संख्या शून्य करता येईल.

✴️ विद्यार्थी Import करणे बाबत परिपत्रक :-CLICK HERE

__________________________________________________________________________________________________________________________
 

 Uides plus portal (SDMS) व विद्यार्थी प्रमोशन / Import कसे करावेत?


              बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 अन्वे स्थानिक प्राधिकरण यांच्यामार्फत माहिती संकलन आणि माहिती व्यवस्थापन करणे अनिवार्य आहे आर टी कायदे अंतर्गत माहिती संकलन आणि युनिक यु-डायस कोड देण्यासाठी यु-डायस प्लस यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
                 संदर्भीय पत्रा नवे शैक्षणिक वर्ष 24 -25 साठी  यु-डायस प्लस प्रणाली मध्ये माहिती भरण्यासाठी राज्यांना दि. 01/04/2024 पासून पोर्टल उघडण्यात येणार आहे. तसेच दि. 31/07/2024 पर्यंत राज्यांनी माहिती भरून दि. 30/09/2024 पर्यंत अंतिम प्रमाणपत्र (Final Certificate ) पूर्ण करणे अपेक्षित आहे.
                  नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची नाव नोंदणी व एकूण नोंदणी दर (Gross Enrollment Ration)100 टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल (NIOS) मध्ये नाव नोंदणी केलेल्या 14 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डाटा कॅप्चर फॉरमॅट (Data Capture Format) यंत्रणा विकसित केली आहे.


अधिक वाचा :- CLICK HERE

✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️

Students module dada :- 







No comments:

Post a Comment

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने...

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... प्रकल्पाची व्याख्या:            प्...