सुस्वागतम...सुस्वागतम... सुस्वागतम...

विनाअनुदानित शाळा महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके | विनाअनुदानित शाळा

विनाअनुदानित शाळा महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके | विनाअनुदानित शाळा

विनाअनुदानित शाळा
 विनाअनुदानित शाळा शासन निर्णय व परिपत्रके 














                                   
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पद भरतीचे प्रमाण निश्चित करणे बाबत शासन निर्णय.
पदभरती शासन निर्णय



 शासन निर्णय डाऊनलोड करा.




✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

राज्यातील अनुदानित बंद पडलेल्या शाळा तसेच अद्याप मूल्यांकन बाकी असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती सादर करणेबाबत. शिक्षण संचलनालाय.  (माध्यमिक व उच्च माध्यमिक )यांचे पत्र.विनाअनुदानित शाळा

विनाअनुदानित शाळा महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके |विनाअनुदानित शाळा


                            उपरोक्त विषयांवे संदर्भीय शासन पत्र व सोबत संदर्भीय पत्रा नवे प्राप्त निर्देशानुसार खालील शाळांची जिल्हा न्याय एकत्रित माहिती दिनांक :-०४ एप्रिल २०२५पूर्वी सादर करणेबाबत शासनाने निर्देशआहेत.

                      त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याची खालील मुद्द्यांची माहिती दिनांक :-०२/०४/२०२५ पूर्वी या कार्यालयात सादर करावी.विनाअनुदानित शाळा

✨संच मान्यता शासन निर्णय व परिपत्रके:-CLICK HERE





विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित / अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजनाबाबत अनुसरायची सुधारित कार्यपद्धती याचा निर्णय.विनाअनुदानित शाळा


 विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत समायोजनाबाबत परिपत्रक डाऊनलोड करा 





विनाअनुदानित शाळा

१) महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या ( माध्यमिक शाळा) शंभर टक्के अनुदानित बंद पडलेल्या शाळांची यादी.
२) महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतच्या कला विज्ञान व वाणिज्य शाखेच्या 100% अनुदानित बंद पडलेल्या ज्युनियर कॉलेजची यादी.
३) महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी ते दहावी ( माध्यमिक शाळा) पर्यंतच्या मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांपैकी मूल्यांकन बाकी असलेल्या माध्यमिक शाळांची यादी.
४) महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतच्या मान्यता प्राप्त कला विज्ञान व वाणिज्य शाखेच्या ज्युनिअर कॉलेज पैकी मूल्यांकन बाकी असलेल्या जुनियर कॉलेजची यादी.
                 सब वरील प्रमाणे उपरोक्त शाळांची जिल्हा निहाय एकत्रित माहिती यादी सह दिनांक :-०२/०४/२०२५ पूर्वी सोबतच्या प्रपत्रात संचालनालयास सादर करण्यात यावी 


✨परिपत्रक डाऊनलोड करा :-CLICK HERE






No comments:

Post a Comment

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने...

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... प्रकल्पाची व्याख्या:            प्...