सुस्वागतम...सुस्वागतम... सुस्वागतम...

संच मान्यता शासन निर्णय व माहिती.

 संच मान्यता शासन निर्णय व माहिती.२०२४-२०२५ नविन अपडेट...

संच मान्यता

संच मान्यता 2024 -2025 महत्त्वाचे परिपत्रक...

                     बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या ( स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व ) नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संच मान्यता बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे.






 संच मान्यता २०२४-२०२५ नवीन अपडेट 

संचमान्यता -२०२४-२५

लातूर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचे पत्र पहा :-CLICK HERE


 सुधारित संचमान्यता 15 मार्च 2024 शासन निर्णय पहा :-CLICK HERE





✴️ दिनांक 27 मार्च 2025 चे परिपत्रक पहा :-CLICK HERE





💠 व्हिडिओ पहा :-💠




Udise Pluse -2024-2025 माहिती अपडेट करणे| शाळा सर्टिफाइड करणे. |

Udise Pluse -2024-2025 माहिती अपडेट करणे| शाळा सर्टिफाइड करणे.|

यु-डायस प्लस

Udise Pluse -2024-2025 माहिती अपडेट करणे| शाळा सर्टिफाइड करणे.|




           शैक्षणिक वर्ष 2024 - 2025 मध्ये UDISC Pluse प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. Uides +ऑनलाइन प्रणाली मध्ये शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहितीनोंद विण्यात यावी.



New Updae:-

                               सण २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणाली मध्ये शाळा विद्यार्थी व शिक्षक या पोर्टल वरती शाळांची माहिती अंतिम करणे बाबत.

 ✴️अधिक वाचण्यासाठी क्लिक करा :- CLICK HERE


✴️यू-डायस प्लस वरील शाळांची माहिती पूर्ण करणे बाबत शासन परिपत्रक दि. 17 मार्च 2025 :-CLICK HERE


__________________________________________________________________________________________________________________________

New Update :-
                           यु-डायस प्लस प्रणाली मध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने दि. 13/02/2025 पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ नोंदणी करण्यासाठी करण्यात यावे यानंतर केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यास मुदतवाढ देता येणार नाही.

 ✴️यु डायस मध्ये विद्यार्थी माहिती भरणे संदर्भात परिपत्रक दि. 12 फेब्रुवारी 2025 :- CLICK HERE

__________________________________________________________________________________________________________________________

New Update:-

                           सन दोन हजार चोवीस पंचवीस प्लस प्रणाली मध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे बाबत. शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये दि. 06/09/2024 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 या वेळात जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्राम वर मनपाचे  MIS Coonrdinatar यांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

✴️ कार्यशाळा आयोजनाबाबत परिपत्रक :- CLICK HERE


New Update:- 

                  इयत्ता पहिलीतील विद्यार्थी ऍड करण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या बाबत शैक्षणिक वर्षे 24 25 मधील इयत्ता पहिलीतील दाखल झालेल्या मुलांची यु डायस विद्यार्थी डाटाबेस प्रणाली मधील माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लिंक ला टच करून माहिती भरावी.

 🌍Udiae plus students model :- CLICK HERE

__________________________________________________________________________________________________________________________


New Update:-
                           दि. 28/06/2024 रोजीच्या यु-डायस प्रणाली मधील अहवालानुसार राज्यांमध्ये 23,47,386 एवढे विद्यार्थी ड्रॉ बॉक्स मधून शाळेमध्ये इम्पोर्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे यावर्षी यु-डायस प्लस मध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंतच्या वर्गामध्ये न्यू इंट्री करता येणार नाही विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन पद्धतीने माहिती ट्रान्सफर करून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश नोंदवता येईल.
                   शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिल्या असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने एन्ट्री न करता ड्रॉप बॉक्स मधून विद्यार्थ्यांची माहिती त्वरित इम्पोर्ट करणे. आवश्यक आहे तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ड्रॉबॅक्स मधील ऍक्टिव्ह फोर इम्पोर्ट स्टुडंट्स असलेले विद्यार्थी तात्काळ इम्पोर्ट करण्याच्या सूचना आपल्या स्तरावून देण्यात याव्यात जेणेकरून ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थ्यांची संख्या शून्य करता येईल.

✴️ विद्यार्थी Import करणे बाबत परिपत्रक :-CLICK HERE

__________________________________________________________________________________________________________________________
 

 Uides plus portal (SDMS) व विद्यार्थी प्रमोशन / Import कसे करावेत?


              बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 अन्वे स्थानिक प्राधिकरण यांच्यामार्फत माहिती संकलन आणि माहिती व्यवस्थापन करणे अनिवार्य आहे आर टी कायदे अंतर्गत माहिती संकलन आणि युनिक यु-डायस कोड देण्यासाठी यु-डायस प्लस यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
                 संदर्भीय पत्रा नवे शैक्षणिक वर्ष 24 -25 साठी  यु-डायस प्लस प्रणाली मध्ये माहिती भरण्यासाठी राज्यांना दि. 01/04/2024 पासून पोर्टल उघडण्यात येणार आहे. तसेच दि. 31/07/2024 पर्यंत राज्यांनी माहिती भरून दि. 30/09/2024 पर्यंत अंतिम प्रमाणपत्र (Final Certificate ) पूर्ण करणे अपेक्षित आहे.
                  नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची नाव नोंदणी व एकूण नोंदणी दर (Gross Enrollment Ration)100 टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल (NIOS) मध्ये नाव नोंदणी केलेल्या 14 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डाटा कॅप्चर फॉरमॅट (Data Capture Format) यंत्रणा विकसित केली आहे.


अधिक वाचा :- CLICK HERE

✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️

Students module dada :- 







वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2025-26 अपडेट| होणार ऑफलाइन पद्धतीने |

 वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-26 अपडेट|होणार ऑनलाइन पद्धतीने| नाव नोंदणी सुरु...

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण  2024-26 अपडेट|होणार ऑनलाइन पद्धतीने|

वेतन श्रेणी

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-26 अपडेट|होणार ऑफलाइन पद्धतीने|

 वरिष्ठ वेतन श्रेणी स्वाध्याय डाऊनलोड करण्यासाठी खाली डाऊनलोड या बटनावर क्लिक करा 



 निवड वेतन श्रेणी स्वाध्याय डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड या बटणावर क्लिक करा 
🔷🟡 Download🟡🔷




वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण 2025-26 करिता ऑनफलाइन नाव नोंदणी करणे बाबतदिनांक:-११/०४/२०२५ चे परिपत्रक :-परिपत्रक पहा




 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2024-2025 हो ना ऑनलाईन पद्धतीने, ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यासाठी मागविले निविदा.वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2024-2025 हो ना ऑनलाईन पद्धतीने, ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यासाठी मागविले निविदा.

              यापूर्वी सदर प्रशिक्षण जिल्हास्तरावर ऑफलाईन आयोजित करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. आता सदर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन आयोजन करण्यात येणार आहे.


✨ वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण पात्रता/ निकष/अटी.✨









✨ निवड श्रेणी प्रशिक्षण पात्रता /अटी /निकष ✨





वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 अपडेट|होणार ऑनलाइन पद्धतीने|


_____________________________________________________________


 ✨निवड श्रेणी प्रशिक्षण पात्रता/ निकष/ अटी.✨



वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2024-2025 हो ना ऑनलाईन पद्धतीने, ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यासाठी मागविले निविदा.

🙏🏻 शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता माहिती उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक डाऊनलोड करा.
------------------------------------------------------------------------------------------

 वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव पीडीएफ निवड श्रेणी प्रस्ताव पीडीएफ डाऊनलोड करा.

प्रस्ताव नमुना PDF

_____________________________________________________________

       ऑनलाइन नाव नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा.
_____________________________________________________________









सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापन ||वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली ते आठवी ||

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापन|| वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली ते आठवी ||

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी.

 बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सली भारतात लागू करण्यात आला. याच कायद्याअंतर्गत 2009 -10 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील राज्यातील सर्व शाळात पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्व कशमल्ली मापन पद्धती लागू करण्यात आली.

सर्वकस सातत्यपूर्ण मूल्यमापन

              विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापन करणे या संकल्पनेचा शब्दार्थ मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन यात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे, आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन म्हणजे विद्यार्थी प्रत्यक्ष आकार घेताना शिकताना करावयाची मूल्यमापन  तर संकलित म्हणजे सत्र च्या शेवटी केले जाणारे मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या संपादन नुकीची पडताळणी होय.'सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी.'

 कार्यपद्धती,

अ ) आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation )
 सर्व शिक्षकांनी खालील साधने अंतरे उपयोगात आणून वर्ग पातळीवर विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्यासंबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात.

1) दैनंदिन निरीक्षण.
2) तोंडी काम.
3) प्रात्यक्षिके / प्रयोग.
4) उपक्रम/ कृती.
5) प्रकल्प. प्रकल्प यादी
6) चाचणी.
7) स्वाध्याय/ वर्गकाम.
8) इतर.
✴️ आकारिक मूल्यमापन साधने.
                      आकारिक मूल्यमापनात वरील मूल्यमापनाची साधन तंत्र यापैकी इयत्ता विषय आणि उद्दिष्टे विचारात घेऊन अधिकाधिक साधन तंत्राचा वापर करावा. यात किमान पाच साधन तंत्रे यांचा वापर करावा. कला कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी किमान तीन साधन तंत्र याचा वापर करावा.
                   प्रत्येक साधन तंत्रास योग्य भारांश द्यावा. तसेच विद्यार्थी वर्षभरात किमान एक प्रकल्प करतील असे पाहावे. प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची लेखी चाचणी पुस्तकासह (Open book test) घ्यावी. विद्यार्थी विषय आणि उद्दिष्टे इत्यादीनुसार उपरोक्त साधन तंत्राचा उपयोग बाबत आकारिक मूल्यमापन लवचिक राहील.


✴️सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी.✴️


 सातत्यपूर्ण सकस मूल्यमापन आकारिक मूल्यमापन नोंदी व संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड करा.


  ब ) संकलित मूल्यमापन(Summative Evaluation )
                    प्रथम सत्राच्या अखेरीस पहिले संकलित मूल्यमापन करावे. द्वितीय सत्राच्या अखेरीस दुसरी संकलित मूल्यमापन करावे. संकलित मूल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार  लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश करावा.

✴️ आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन भारांश ✴️

वर्णनात्मक नोंदी

✴️ आकारिक मूल्यमापनासाठी सूचना :-

1) आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक सर्वांगीण विकास होऊन त्याचे व्यक्तिमत्व कसे आकाराला येत आहे हे नियमितपणे पडताळून पाहावे. म्हणजे आकारिक मूल्यमापन शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आकारिक मूल्यमापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे आकारिक मूल्यमापन गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
2) आकारिक मूल्यमापन करण्यासाठी आठ साधन तंत्र वापरून केलेल्या मूल्यमापनांमधील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सहभाग विचारात घ्यावा. मूल्यमापनाचा विचार जैविक कौशल्याच्या अंगाने करावा. विद्यार्थ्यांची जिज्ञासा शोधून वृत्ती चिकित्सक प्रति सर्जनशील विचार करण्याची क्षमता संवेदनशीलता विद्यार्थ्यांचे परस्परांशी असलेली सहसंबंध सहज संवाद साधण्याची क्षमता ताणतणावांना तोंड देण्याची भावनिक ताकद या सर्व गोष्टींची दखल घ्यावी. ही सर्व कौशल्य विद्यार्थ्याच्या वर्तनात दृश्य स्वरूपात देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांशी वेळोवेळी सुसंवाद साधावा त्यामुळे शिक्षण प्रक्रिया उद्दिष्टानुसार व जीवनाभिमुख होण्यास मदत होईल.
3) आकारिक मूल्यमापना मधून संविधानातील मूल्य, गाभा घटक व जीवन कौशल्य याचे मूल्यमापन व्हावे.
4) प्रत्येक सत्रातील आकारिक मूल्यमापनामध्ये सातत्य रहावे. वरील आकारिक मूल्यमापनाच्या आठ साधन तंत्रापैकी विषय व उद्दिष्ट नुसार उपयुक्त मूल्यमापन साधनाद्वारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्यात यावे.
5) कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शिक्षण प्रक्रिया जीवनाशी जोडली जाते व मूल्यांचा परिपोष होतो. त्यामुळे या विषयास मूल्यमापन योग्य प्रकारे करून विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन द्यावे.
6) आकारिक मूल्यमापन करताना शिक्षकांच्या मार्गदर्शनातील उनिवा आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी दूर होऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन संबोध Concept व कौशल्य दृढ होण्यासाठी योग्य ते नियोजन करून कृती करावी.
7) प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध स्वरूपांच्या सुप्त क्षमता असतात त्या सुप्त क्षमतांचा शोध घेण्यासाठी व त्यांचा विकास साधण्यासाठी विविध अध्ययन अनुभव व उपक्रम योजावेत. साधल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्व विकासाच वेळोवेळी मूल्यमापन करावे.
8) अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आकारिक मूल्यमापन करताना विद्यार्थी संपादनुकीमध्ये मागे असल्याचे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळोवेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर आणावे.


 सातत्यपूर्ण सर्व कशमूल्यमापन शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका डाऊनलोड करा. 


सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी.

✴️ संकलित मूल्यमापन:-

                      संकलित मूल्यमापन प्रथम व द्वितीय सत्राच्या क्रिस लिखित तोंडी प्रात्यक्षिक स्वरूपात करण्यात यावे. लेखी स्वरूपातील साधनांमध्ये मुक्ततरी प्रश्नांचा (Open miended question ) अधिक वापर करण्यात यावा संविधानातील मूल्य गाभा घटक जीवन कौशल्य व दुर्गा मी उद्दिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार करण्यात यावा.

वर्णनात्मक नोंदी
1) पहिले संकलित मूल्यमापन प्रथम सत्राच्या अखेरीज व दुसरी संकलित मूल्यमापन द्वितीय सत्राच्या अखेरीस तोंडी प्रात्यक्षिक वर्ग स्तरावर शाळा स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ठरवून करावे.
2) संपूर्ण शिक्षण प्रक्रियाच आनंददायी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याला आपली मत पुस्तके व सहजपणे मांडता येतील अशा रीतीने मूल्यमापन करावे. मूल्यमापनामुळे मुलांना आती दडपण वावरणार नाही याची दक्षता घ्यावी.
3) प्रत्येक शिक्षकांनी मूल्यमापन करण्यासाठी विषयांची उद्दिष्टे पहावी व त्यानुसार मूल्यमापनाची कार्यपद्धती ठरवावी.
4) विहित विषयाचे ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य अभिरुची अभिवृत्ती रससंग्रह इत्यादी उद्दिष्टांची मूल्यमापन करण्यापूर्वी त्याविषयीच्या वर्गात आवश्यक ते पुरेसा सराव घ्यावा.
5) संकलित मूल्यमापनासाठी प्रत्यक्ष तयार करताना सर्व उद्दिष्टांना योग्य प्रमाणात बारा द्यावा तसेच वस्तुनिष्ठ लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी इयत्ता आणि अयोग्य प्रमाणात भारांश निश्चित करावा इयत्ता पहिली दुसरी व इयत्ता तिसरी चौथीसाठी वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्न अधिक असावेत इयत्ता पाचवी ते आठवीसाठी वस्तुनिष्ठ लघुत्तरी व दीर्घ उत्तीर्ण प्रश्नासाठी अनुक्रमे सर्वसाधारणपणे 20%, 60% व20% नारायण असावा.
6) प्रत्येक शाळेतील त्या त्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी विषयनिहाय, वर्गणी आहे संकलित मूल्यमापन करावे. कोणत्याही अन्य यंत्रणे कडून तयार करण्यात आलेली मूल्यमापनाची साधने तंत्रे आणि प्रश्नपत्रिका वापरल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
7) संकलित मूल्यमापनासाठी साधन तयार करताना विद्यार्थ्यांची चिकित्सकृती सूर्यवंशीलता आणि बहुविध बुद्धिमत्ता (Multiple intelligence )वाव ठेवावा त्यासाठी आवश्यकतेनुसार मुक्तातरी प्रश्नांचा (Open Ended Questions) उपयोग करावा. यांत्रिक प्रतिसाद भूकंपट्टी यावर भर देणाऱ्या आणि स्मरणावर  आधारातीत प्रश्नाना वाव देऊ नय.
8) संकलित मूल्यमापनाचे वेळापत्रक वर्ग शाळा पातळीवर निश्चित करावे. मूल्यमापन करताना वेळेची लवचिकता ठेवावी.
9) मूल्यमापनातून निदर्शनास आलेल्या उल्लेखनीय बाबी तसेच वैयक्तिक गुणांची आवर्जून दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन अशा गुणांचा विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे.
10) अतिरिक्त पूरक मार्गदर्शन संकलित मूल्यमापन करताना जे विद्यार्थी संपाद उपनुकीमध्ये मागे असल्याचे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी / त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळेच्या वेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक अथवा गटात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून त्यांना अपेक्षित संपादनूक पातळी पर्यंत आणावे.


✴️ श्रेणी पद्धतीचा वापर ✴️
             विद्यार्थ्यांना घ्यावयाच्या प्रगती पत्रकात विद्यार्थ्यांची विषयावर संपादनूक त्यांनी प्राप्त केलेल्या गुनावरून खालील गोष्ट का दर्शवल्याप्रमाणे श्रेणी मध्ये लिहावी सर्व विषयांची सरासरी काढून संकलित श्रेणी नोंदवू नये.
वर्णनात्मक नोंदी
 श्रेणी तक्ता 

                   विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकात शैक्षणिक प्रगतीचे वर्णनात्मक फलित नोंदवावे. तसेच त्यामध्ये वैयक्तिक गुणांची  (Quickly ) नोंद करावी. मूल्यमापन करताना सकारात्मक शेर यांचा वापर करावा. तसेच इतर विद्यार्थ्यांशी तुलना करू नये. पालकांना मुलांच्या प्रगतीच्या बाबतीत वेगवेगळी माहिती द्यावी.
                  विद्यार्थी मूल्यमापनाच्या वेळी अनुपस्थित राहतील त्यांचे पुन्हा मूल्यमापन करण्यात यावी सर्व विद्यार्थी वरच्या श्रेणीकडे वाटचाल करतील यासाठी शाळा व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. विशेष करून 'ड ' व त्याखालील श्रीनीतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करुण किमान 'क-२ ' श्रेणी पर्यंत आणावे ही शाळा व शिक्षकांवर बंधनकारक राहील. मात्र अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच येथे ठेवता येणार नाही.

✴️सातत्यपूर्ण सर्व कशमूल्यमापन कार्यपद्धतीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा.✴️






शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली

शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...

शिक्षक बदली पोर्टल


शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...

✴️सन -2025 च्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्र घोषित करणे बाबत परिपत्रक परिपत्रक. 05.03.2025


अंतर  जिल्हा बदली अपडेट 2024-2025

                    जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक 18.06.2024 रोजींच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2024-2025 च्या बदल्या विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी जिल्हातर्गत शिक्षक बदल्यांची वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच आंतरजिल्हा बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आली आहे.'शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...'

🄽🄴🅆 🅄🄿🄳🄰🅃🄴-----𝟮𝟬𝟮𝟱-𝟮𝟬𝟮𝟰

             28 मार्च 2025 जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली बाबत शासन परिपत्रक :-


✴️ जिल्हातर्गत बदली:-

1) परिपत्रकानुसार ज्या शिक्षकांना 30 जून 2025 पर्यंत वयाची 53 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना सवर्ग एक चा लाभ मिळणार आहे ( हा नियम फक्त 53 वर्षावरील वयोगटा करता लागू आहे.)

2) ज्या शाळा पूर्वी अवघड क्षेत्रात होत्या परंतु 2022 च्या यादीनुसार त्या सोप्या क्षेत्रात आल्या त्यांना या बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्राचा म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा लाभ मिळणार आहे.

3) जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी जिल्हा परिषदेने सर्व प्रकारच्या पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.

4) पुढील बदली वर्षात म्हणजे 2025 26 या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्ती होणाऱ्या शिक्षकांनी बदली मागितली असल्यास त्यांची बदली सवर्ग एक मधून करण्यात येईल.

✴️ आंतरजिल्हा बदली :-

1) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट अंतर जिल्हा बदली प्रक्रिया 2024 25 करता शितल करण्यात येत आहे.

2) संचमान्यतेनुसार बदली पोर्टल वर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात.


 दिनांक 28/ 03 /2025 ची परिपत्रक डाऊनलोड करा.Click Here
 

शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...



𝗡𝗲𝘄 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲:-

 जिल्हा अंतर्गत बदली 

 
शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...

 दुर्गम / अवघड क्षेत्रातील शाळांची यादी पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🙏 आपली शाळा दुर्गम / अवघड क्षेत्रात आहे किंवा नाही कशी शोधाल?

✴️ प्रथम बदली पोर्टलला लॉगिन करा.
✴️ त्यानंतर Difficult Arear या टॅबलेट टच करा.
✴️ त्यानंतर Search बॉक्स मध्ये आपल्या शाळेचे नाव टाकून 🔍 चिन्हाला टच करा.
✴️ तुमच्या शाळेचे नाव अवघड क्षेत्रात 2022 आणि 2025 नुसार आहे किंवा नाही?हे दिसेल.  ''शिक्षक बदली पोर्टल शिक्षक लॉगिन ऑनलाइन शिक्षक बदली...''

𝕆𝕥𝕥 𝕡𝕠𝕣𝕥𝕒𝕝 -𝕆𝕟𝕝𝕚𝕟𝕖 ℙ𝕠𝕣𝕥𝕒𝕝 link 


आंतरजिल्हा बदली अपडेट 2024-2025

 आंतरजिल्हा बदलीसाठी चे सुधारित धोरण शासनाच्या शासनाच्या दि. 23.05.2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहे. सदर शासन निर्णय आतील तरतुदीनुसार ऑनलाइन अंतर जिल्हा बदली सण 2024-2025 राबविण्याकरिता खालील प्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.

✴️ शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्यावत करणे.दि:-10 मार्च.
✴️ जिल्हा परिषद यांची बिंदू नामावली आत्तापासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावली व रिक्त पदांची माहिती अपलोड करणे.
✴️ शिक्षकांना ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा देणे दिनांक :-14मार्च ते 20 मार्च.


https://aplishalamrathishala.blogspot.com/?m=1


✴️ अर्जाची पडताळणी करणे.दि :- 21मार्च ते 25 मार्च.
✴️ न्यायालयीन प्रकरणी / विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे. दि :- 26 मार्च ते 27 मार्च.
✴️ आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे. दि :- 28 मार्च ते 6 एप्रिल

शिक्षक बदली
     


 शिक्षक बदली वेळापत्रक पीडीएफ डाउनलोड करा.
🔍







शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल. गोपनीय अहवाल (नविन)

शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल. गोपनीय अहवाल (नविन)

गोपनीय अहवाल नवीन

गोपनीय अहवाल (नविन):-

 प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वर्षभरातील कामाचे मूल्यमापन त्याचे वरिष्ठ अधिकारी गोपनीय अहवालाच्या स्वरूपात करतात. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा कालावधी  1 एप्रिल,20..... ते 31 मार्च,20..... असा असतो. यालाच प्रतिवेदन कालावधी असे म्हणतात.

 💠शासन निर्णय:- 7 फेब्रुवारी 2018 CLICK HERE

गोपनीय अहवाल नवीन

 गोपनीय अहवाल (नविन):-

भाग १-( पहिली दोन पाने ) कार्यालय प्रमुखांनी भरावयाचे असून त्यात खालील नोंदी कराव्यात.

१) मूल्यमापन कालावधी १ एप्रिल२०.... ते ३१ मार्च २०.... असा लिहावा.'गोननीय अहवाल नविन'
२) कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव लिहावे.
३) संवर्ग कर्मचाऱ्यांचा पदारचा संवर्ग लिहायचा आहे.
४) कर्मचाऱ्यांचे पद लिहावे.
५) सध्याच्या पदाचा नियुक्ती दिनांक.
६) कार्यालयाचे नाव लिहावे.
७) प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील ( प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत प्रतिवेदन अधिकारी  - पात्र/ ग्रेड मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख, पुनर्विलोकन अधिकारी - विस्तार अधिकारी अथवा गटशिक्षणाधिकारी.
८) कर्मचाऱ्यांच्या रजेचा तपशील.
९) प्रशिक्षणाचा तपशील.
१०) मत्ता व दायित्व विवरण विषयक तपशील.

भाग २- स्वयं मूल्यमापन निर्धारण अहवाल ( कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या अक्षरात भरावा )

१) पदाला निश्चित करून दिलेली कामे त्यांचा उल्लेख." गोपनीय अहवाल नविन"

जसे,
✒️ शिक्षकांच्या बाबतीत अभ्याक्रम पूर्ण करणे.
✒️१००% पट नोंदणी उपस्थिती ठेवणे.
✒️ सहशालेय उपक्रम राबवणे.
✒️ अध्ययन निष्पत्ती नुसार अध्ययन अनुभव देणे.
✒️ नियोजन अनुसार अभ्यासक्रम पूर्ण करणे.

२) प्रतिवेदनाच्या कालावधी करिता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे - मूल्यमापनाच्या कालावधीच्या वर्षात शासनामार्फत राबविलेले विशेष उपक्रम, त्याबाबत कर्मचाऱ्याला ठरवून दिलेली उद्दिष्टे 

जसे,
✒️ सेतू अभ्यासक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
✒️ विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करणे.
✒️ वीत कालावधीत विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरांमध्ये सुधारणा करणे.
✒️ वेळोवेळी अध्ययन स्तर निश्चिती करून कृती आराखडा नूतनीकरण करणे. गोपनीय अहवाल नविन
✒️ कृती आराखड्यानुसार विविध उपक्रम बनवणे.

३) वर्षभरात पार पाडलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती येथे लिहावी 

४) उद्दिष्टे पूर्ण करताना आलेल्या अडचणीचा उल्लेख येथे करावा.

५) कर्मचाऱ्यास कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे त्याचा उल्लेख करावा.

६) मागच्या वर्षीच्या 31 मार्च आणि मत्ता व दायित्व विवरण सादर केले आहे का काय?

७) कर्मचारी स्वाक्षरी.

भाग ३- प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहायच्या मूल्यमापन अहवाल.

भाग ४- पुनर्विलेखन लेखन अधिकाऱ्याची मूल्यमापन.

📃 गोपनीय अहवाल कोरा :- 



📃 गोपनीय अहवाल भरलेला नमुना :-







सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने...

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... प्रकल्पाची व्याख्या:            प्...